श्लोक
गुरुदेव नानक संत हे संबोधिती त्या काळला ।
केला त्यांनी यत्न हा, तो ग्रंथ-साहब वाढला ।।
गमली तशी वेळा अता ही स्फूर्ति स्फुरण्या आजला ।
गुरुदेव सेवामंडळा हा जन्म भारति लाभला ||